Beetal (बिटल) - shelipalan

Beetal  (बिटल)

          शेळीपालन:- आज आपण ह्या लेखातून बिटल शेळी बद्दल माहिती घेणार आहोत. बिटल शेळी भारत प्रामुख्याने पंजाब प्रातांत मध्ये आढळती. तसेच ह्या शेळीचे पालन हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्र राज्य मध्ये मोठ्या प्रमाणात केले जाते.ह्या शेळीच्या काही गुणवैशिष्ट मुळे तिची मागणी महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाली आहे. पण शुद्ध बिटल शेळी ओळखायची कशी त्या साठी आपल्याला तिचे गुणवैशिष्ट्ये माहीत असणे खूप गरजेचे आहे.

beetal goat
BEETAL GOAT

                                                                             

शेळीपालन

बिटल शेळीची माहिती:-

• बिटल शेळीची ही जगातील सर्वात ऊंची शेळ्यांना मधील एक शेळीची जात आहे. साधार पूर्ण विकसित झालेल्या शुद्ध मादी शेळीची ऊंची 35-45 इंच असते आणि नर ची ऊंची 40-50 इंच असते.

• ह्या शेळी मध्ये कोणत्याही वातावरणाशी तग धरून ठेवायची क्षमता असते.

• ह्या शेळी मध्ये सर्व अधिक दूध देण्याची क्षमता असते. साधार ही शेळी 2-4 लिटर दुध देते. पण योग्य निगा व आहार असल्यास ह्या शेळीची दूध देईची मात्रा आपण वाढू शकतो.

• ह्या शेळीची पालन हे आपण ब्रेर्डींग, ईद मार्केट साठी आणि मिलकिंग साठी केला जातो. अजून तरी महाराष्ट्र  ही शेळी cutting मार्केट साठी वापर जात नाही.

• ही शेळी जशी ऊंच असते तसेच ह्या शेळीची वजन वाढ ही खूप जलद होते आणि योग्य नियोजन असेल तर बिटल नर 1 वर्षं 65- 70 kg वर जाऊ शकतो आणि मादी 1 वर्षं 40-50 kg वर जाऊ शकतो

• योग्य संभाळ केल्यास ही शेळी 1.5 वर्षं दोन वेळा वेत देते. शेळ्यांमध्ये 1 पिल्लू देण्याचे प्रमाण 20%, 2 पिल्लू देण्याचे प्रमाण 60%, 3 पिल्लू देण्याचे प्रमाण 20%आहे.

• ह्या शेळीचे कान लांब असतात तसेच त्यांची डोळे  पांढरी,लाल आणि पिवळी कशी 3 रंगात आढळून येतात.

•  ह्या शेळीची शारीरिक रचना मोठी असते तिचा बांधा मोठा असतो त्या मुळे ह्या शेळी चे पिल्ले सुद्धा वजनदार जन्माला येतात. बिटल शेळीच्या पिल्लाचे जन्मतः वजन 2.5-3.5 kg असू शकते.

• ह्या शेळीची दूध जास्त असल्या मुळे पिल्लाला योग्य प्रमाणात दूध उपलब्ध होते. त्या मुळे ह्या शेळीच्या पिल्लाची वजन वाढ जलद गतीने होते. साधार 3-4 महिन्यात ह्या पिल्लाचे वजन 25-30kg होते.

• ही शेळी प्रामुख्याने काळ्या, लोहा आणि शेरा रंगात आढळत. काही शेळ्या काळ्या-पांढऱ्या,शेरा मिक्स रंगात पण आढळुन येतात.

• शुद्ध बिटल नरांची वजन वाढ ही 100-150kg प्रयत्न होते आणि त्याची ऊंची 45 इंच वर जाऊ शकते तसेच बोकड  रुबाबदार दितात त्यामुळे ईद साठी अश्या नरांना मोठी मागणी असते.

• बिटल शेळीचे नाक हे roman nose आकाराचे असते तसेच तिची शंगे पाठीमागे वाकलेली आणि त्यांची लांबी लहान असते.


           शेळीपालन

         आपण बिटल शेळीची क्रॉसब्रीडिंग कमी गुणांवतेच्या असलेल्या जातीच्या शेळ्यांन बरोबर करून त्याची गुणवत्ता सुधारणा करू शकतो. क्रॉस-ब्रीडिंग मुळे होण्या पिल्लाची वजन वाढ चांगली मिळते. बिटल शेळी घेताना  लेखात सांगितलेल्या बाबींचा विचार करून घेतली पाहिजे.


             join telegram 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने